८ नोव्हेंबर २०११
सायं ६:३० वाजता: उद्घाटन सोहळा
उद्घाटक / प्रमुख पाहुणे: शिवसेवा कार्याध्यक्ष मा.श्री.
उद्धवजी ठाकरे
अध्यक्ष: श्री. मुकुंद चितळे
सायं ७:०० वाजता: नमन नटवरा
नाट्य संगीतातील परिवर्तन (नाट्यप्रवेशांसहित)
संकल्पना/लेखन/दिग्दर्शन/सादरीकरण: श्री. रामदास
कामत
ऑर्गन: मकरंद कुंडले, तबला: धनंजय पुराणिक
सहभाग: ज्ञानेश पेंढारकर, नुपूर काशिद, मानसी फडके,
योगिता चितळे, अमेय फडके, सुवर्णा कागल, धनंजय म्हैसकर,
श्रीरंग भावे
९ नोव्हेंबर २०११
सायं ७:०० वाजता
पु.ल., एक साठवण पु.लं.च्या साहित्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम
नाट्यप्रवेश/अभिवाचन/गायन
दिग्दर्शन- चंद्रकांत मेहेंदळे, निवेदन- प्रज्ञा
भाटवडेकर, दृक-श्राव्य संकल्पना- विश्वास सहस्त्रबुद्धे
सहभाग- विनय आपटे, मिलिंद फाटक, रेखा चिटणीस, मंगला
गोखले, चिन्मयी सुमीत, रजनी वेलणकर, दीपक करंजीकर,
रविंद्र साठे आणि अनेक नामवंत
सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे ही विनंती.
| आपले |
| नीला रविंद्र, सुधीर देशपांडे | | रामदास कामत |
| कार्यवाह | | अध्यक्ष |
| सांस्कृतिक शाखा |
| मोहन करंदीकर, स्मिता पुराणिक, प्रसाद कुलकर्णी |
| संघ कार्यवाह |
| स्थळ: पु.ल.देशपांडे सभागृह |
|