पु. ल. देशपांडे .net
मोठेपणा याचा अर्थ लक्षात ठेवला पाहीजे. समाजात मोठेपणा असाच मिळत असतो, कि ज्या
वेळेला लोकांना त्याचं आपण अनुकरण करावं असं वाटतं, त्या वेळेला लोकांनी त्या मोठेपणाला दिलेली ही एक मानवंदना असते.
(.. पु. ल. )
 

श्री. शशीकांत गानू, श्री. मनोहर काळे (   लोकमान्य सेवा संघ, पार्ले  )
कै. श्री. मधू गानू (पुणे)
वेळोवेळी पत्र, फोन, ई-मेल द्वारे शुभेच्छा-अभिप्राय देणारे असंख्य पु. ल. प्रेमी
अनेक छोट्या-मोठ्या कामात नेहमीच हक्काने मदत करणारी अनेक पुलकित मित्रमंडळी!

या सगळ्यांनाच आभाराची गरज नाही ! पण या सगळ्यांनीच वेळोवेळी आपुलकीने केलेल्या मदतीमुळे
हे संकेतस्थळ गेली ५ वर्षे सुरु ठेवणे शक्य झाले, हे सांगताना खूप अभिमान वाटतो आहे.

संपर्क: smitamanohar@puladeshpande.net


पुलकित
First time uploaded on 15/04/2001 फाँट मदत आभार Please read:Disclaimer Last time updated on 12/06/2008