![]() |
या प्रतिभेला ज्या आणखी एका विलक्षण प्रतिभेची अखेर पर्यंत साथ लाभली, त्या सुनीताबाईंचे ७ नोव्हेंबरच्या रात्री पुण्यात निधन झाले. गेले अनेक महिने आजारी असलेल्या सुनीताबाई अखेरच्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी ८ नोव्हेंबरच्या दिवसाचीच वाट बघत असाव्यात. की यालाच विचित्र योगायोग म्हणायचे? सुनीताबाईंना puladeshpande.net च्या वतीने भावपूर्ण आदरांजली. |
|||